ITI शिक्षक: ऑनलाइन परीक्षा कशी असेल?
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र शासन
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt ITI) मधील शिल्पनिदेशक गट क संवर्गातील पद भरतीची ऑनलाइन परीक्षा दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
या ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप कसे असेल? प्रश्नाचे विषय निहाय विभाग कसे असतील?
यासाठी मॉक टेस्ट लिंक अवश्य बघा.. इथे क्लिक करा..
मॉक टेस्ट लिंकसाठी .. CLICK HERE
शासनाचे परिपत्रक वाचण्यासाठी...
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा..
https://chat.whatsapp.com/H78akL9EYKH9XbHqtjJOjQ
.png)
