आयटीआय प्रवेशास पुन्हा मुदतवाढ

 



आयटीआय प्रवेशास पुन्हा मुदतवाढ


नवीन उमेदवारांना ता. २६ पर्यंत नोंदणीची संधी


 शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशास ता. ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी ही संधी देण्यात आलेली आहे. अशा उमेदवारांनी ता २६ सप्टेंबर पर्यंत

CLICK HERE

  या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. ता. २७ रोजी संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात येईल व ता. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संबंधित आयटीआय मध्ये मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. राज्यातील सर्व संस्थानी ता. २ ऑक्टोबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक योगेश पाटील यांनी केले आहे.


पत्र वाचण्यासाठी .... CLICK HERE




आय टी आय मध्ये प्रात्यक्षिक करतांना विद्यार्थी







शैक्षणिक माहितीसाठी आणि नोकरीच्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मोफत मिळवा... आत्ताच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/Ls5EEaJKGP857zblZXyCIB


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग