MPSC: मुख्य परीक्षा 2021 निकाल जाहीर

 



MPSC: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 निकाल जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Maharashtra Public Service Commission (MPSC)


राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात 1,279 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पुणे केंद्रातील 903, औरंगाबाद 113, नागपूर 87, नाशिक 77, मुंबई 75 तसेच अमरावती केंद्राचे 24 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.


परीक्षा दिनांक 7, 8, 9 मे 2022 रोजी घेण्यात आली होती.


मुलाखतीस पात्र उमेदवारांना मोबाईलवर sms द्वारे कळविण्यात येईल.


अधिक माहितीसाठी.. 


प्रसिद्धीपत्रक (नक्की वाचा) पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

CLICK HERE



निकाल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

CLICK HERE






आपल्या मोबाईल वर सरकारी/खासगी जाहिराती मोफत मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/IxyzqNxw3FY9S5NP9KUUuO


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग