Skip to main content

MahaIT: रिक्त जागेवर त्वरित भरती

 



MahaIT: रिक्त जागेवर त्वरित भरती 


महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, महाराष्ट्र शासन


एकूण पदसंख्या: 32


पद: प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, लेखा अधिकारी, खाते सहाय्यक, सामग्री लेखक, नेटवर्क विशेषज्ञ, अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर, व्यवस्थापक, विशेषज्ञ, तज्ञ आदी 32 पदे


शैक्षणिक पात्रता: पदानुसार (कृपया जाहिरात बघावी)


ऑनलाईन अर्ज ईमेल वर करावयाचा आहे.


अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... इथे क्लिक करा..

CLICK HERE





आपल्या मोबाईल वर सरकारी/खासगी जाहिराती मोफत मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/JRT9AAJjScLCB12ZvSAkGZ