राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
National Awards to Teachers 2022
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
संदर्भ: शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली, भारत सरकार
देशातील 46 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
कोण कोणत्या राज्यातील किती शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे तसेच महाराष्ट्रात किती व कोणाला पुरस्कार मिळाला आहे?
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची संपूर्ण 46 विजेत्यांची नावे बघण्यासाठी इथे क्लिक करा...
शैक्षणिक माहितीसाठी आत्ताच जॉईन व्हा..
%20(17).jpeg)
%20(12).jpeg)