इयत्ता 12 वी पास, GNM, B. Sc. नर्सिंगसाठी संधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
महानगर पालिका, मालेगाव
एकूण पदसंख्या: 42
पद: वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (महिला व पुरुष)
शैक्षणिक पात्रता: MBBS, इयत्ता 12 वी पास, GNM, B. Sc. नर्सिंग
ऑफलाईन अर्ज (स्वतः किंवा पोष्टाने) जमा करण्याचा अंतिम दिनांक 6 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...अर्ज नमुनासाठी.. इथे क्लिक करा..
आपल्या मोबाईल वर सरकारी/खासगी नोकरीच्या मोफत जाहिराती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/Fs5oNL1tKQmFEqtptCideb