MUHS: 10 वी ते पदवीधर सरळसेवा पदभरती
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
पदसंख्या: 122
पद: कक्ष अधिकारी, अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडारपाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई इत्यादी
शैक्षणिक पात्रता: इयता 10 वी ते पदवीधर कृपया जाहिरात बघावी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
मोबाईलवर नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...