सरकारी नोकरी: पदविका, पदवीधर

 



सरकारी नोकरी: शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही पात्र


महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Maharashtra Public Service Commission (MPSC)


महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022


एकूण पदसंख्या: 595


पद: Industry Inspector, Deputy Inspector, Technical Assistant, Tax Assistant and Clerk Typist


शैक्षणिक पात्रता: पदविका, पदवीधर (कृपया जाहिरात बघावी)


परीक्षा दिनांक : पूर्व परीक्षा 05 नोव्हेंबर 2022


परीक्षा केंद्र: सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी


ऑनलाईन अर्ज करण्याचा करण्याचा कालावधी दिनांक 1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2022


अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...

CLICK HERE





आपल्या मोबाईलवर जाहिराती मिळविण्यासाठी...

https://chat.whatsapp.com/IzYwqp39OcC33KOqY6NbwP

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग