महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वर्धा
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
शिक्षण: आयटीआय ऊत्तीर्ण
विजतंत्री, तारतंत्री, कोपा
प्रथम ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रिंट व कागदपत्रासह 11 व 12 तारखेला कार्यालयात स्वतः उपस्थित राहावे.
प्रथम पोर्टलवर नोंदणी करावी.. CLICK HERE
ऑनलाईन नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
Join us:...
https://chat.whatsapp.com/L61e79BHonRCVSzDLTYEY7