Skip to main content

मोफत प्रशिक्षण: 12 वी, ITI उत्तीर्णसाठी

 



मोफत प्रशिक्षण: 12 वी, ITI उत्तीर्णसाठी

कौशल्य विकास विभाग,   जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती व नवगुरुकुल संस्था यांच्या सहकार्याने

_अमरावती व नागपूर विभागासाठी_

*आकांक्षा (कौशल्यातून जीवनोन्न्तीकडे...)*
_मोफत कौशल्य प्रशिक्षण_
'ऍडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग'

उपलब्ध जागा - २०० 

कालावधी: 18 महिने

समाविष्ट जिल्हे: अमरावती, अकोला , यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व भंडारा.

शैक्षणिक पात्रता: बारावी (विज्ञान/कला/वाणिज्य) किंवा आयटीआय उत्तीर्ण

मोफत सुविधा
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप सुविधा, प्रशिक्षित व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर, प्रशिक्षण व मूल्यमापनानंतर नामांकित कंपनी, स्टार्टअपमध्ये रोजगाराची हमी देखील दिली जात आहे.
वरील जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्र मार्फत करण्यात आले आहे.


नोंदणी दिनांक: 10 ते 30 जुलै 2022 या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक.

नोंदणी अर्ज: Registration करण्यासाठी...
CLICK HERE 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या 9324288721 / 07122531213 या क्रमांकावर संपर्क साधा.






जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/GZZP6JHWYK2Bfd8Ie895Ti

Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी

  BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कामगार पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 18000 - 56,900 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026 आहे. 20 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz