राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
विद्याप्रवेश
शाळापूर्व तयारी कार्यक्रम: इयत्ता पहिली
शिक्षक मार्गदर्शिका
देशातील सर्व बालकांनी सन 2026-27 पर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्य प्राप्त करणे, हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून NIPUN BHARAT हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित...._पुढे वाचा_