Skip to main content

साखर कारखान्यात काम करण्याची सुवर्णसंधी

 



कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि.


पदसंख्या: 206


पद: असिस्टंट इंजिनिअर, फिटर, क्रेन ऑपरेटर, करिअर ऑपरेटर, बॉयलर अटेंडन्ट, फायरमन, इलेक्टिशिअन, वर्कशॉप फोरमन, वेल्डर, इन्स्ट्रुमेन्ट मेकॅनिक, स्टोअर किपर, सिव्हील इंजिनिअर, अकाउंट, मार्केटिंग ऑफिसर, ऍग्री सुपरवायझर, क्लार्क, लॅब इंचार्ज ... पुढील पदे पाहण्यासाठी कृपया जाहिरात बघावी.


शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण/आयटीआय/ कोणत्याही शाखेची पदवी/ इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री,  बी एस्सी/ बी कॉम आदी.. (जाहिरात पहावी)


पात्र उमेदवार यांनी समक्ष, पोष्टाने किंवा ई मेल आयडी वर आपला अर्ज+ कागदपत्रे झेरॉक्स दिनांक 28 जून 2022 पर्यंत पोहच करावे.


अधिक माहितीसाठी, पत्ता, फोन नंबर साठी....

CLICK HERE






https://chat.whatsapp.com/FSpN7UzP0BFG4sH8kE7XUz