महाराष्ट्र शासन
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सुधारीत वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता...
1) तंत्रशिक्षण व कृषी शिक्षण विभाग
2) उच्च शिक्षण
3) कला शिक्षण
4) वैद्यकीय शिक्षण
विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंदाजित सुधारित वेळापत्रक...
सर्व संबंधित उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, नमूद कालावधीत आपले अर्ज सादर करून परीक्षा द्यावी.
सुधारित वेळापत्रकासाठी...
अभ्यासक्रम निहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका आणि अभ्यासक्रमासाठी...
.png)