महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पदसंख्या: 800
पद: पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी उत्तीर्ण
परीक्षा केंद्र: राज्यातील 37 जिल्हा केंद्र
परीक्षा दिनांक: शनिवार दि. 8 ऑक्टोबर 2022
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 25 जून ते 15 जुलै 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE
अभ्यासक्रम पहा CLICK HERE