पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे
पद: विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता: 8 वी, 12 वी, DMLT, B.Ped, Master in social work (कृपया जाहिरात बघावी)
दि. 22 जून पर्यंत अर्ज समक्ष सादर करावा.
अधिक माहितीसाठी, अर्ज नमुना साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी