भारत सरकार
अणु ऊर्जा विभाग
भाभा अणु संशोधन केंद्र
एकूण पदसंख्या: 89
पद: 1) लघुलेखक (STENOGRAPHER)
2) चालक (DRIVER)
3) कार्य सहाय्यक (WORK ASSISTANT)
शैक्षणिक पात्रता:
1) इयत्ता 10 वी उत्तीर्ण
2) इयत्ता 10 वी उत्तीर्ण + ड्रायव्हिंग लायसन्स
3) इयत्ता 10 वी उत्तीर्ण
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2022 आहे
अधिक माहितीसाठी, जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
जॉइन