तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? चेक करा

 


तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक आहे का?


लगेच चेक करा... फक्त एका मिनिटात...


आयकर विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सर्वांना बंधनकारक केलेले आहे. न केल्यास दंड करण्यात येणार आहे. जरी केलेले असले तरी देखील ते झालेय का? हे तपासणे गरजेचे आहे. तुमचं आधार- पॅन लिंक झालेले आहे का? हे घरबसल्या मोबाईलवर एका मिनिटात तुम्ही चेक करू शकता.

तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असल्यास चिंताच नाही. 


असे करा चेक....

तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी...CLICK HERE...

https://shikshakdhyey.in

- या पेजवर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डचा नंबर टाकावा.

नंतर त्या खालील

View Link Aadhaar status वर क्लिक करुन, तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही, ते लगेच समजेल. "Your PAN is already linked to given Aadhaar" असा मेसेज दिसेल.



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग