तुमचं आधार कार्ड खरं आहे? चेक करा

 



तुमचं आधार कार्ड खरं की बनावट? चेक करा...


घरबसल्या मोबाईलवर चेक करा... फक्त एका मिनिटात...


भारतीयांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे.  सद्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुठल्याही व्यवहारात आपल्याला समोरील व्यक्तीने दिलेले आधार कार्ड हे खरे आहे की बनावट? सद्या कॉम्प्युटरवर एडिट करून बनावट आधार कार्ड तयार होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला दिलेले आधार कार्ड किंवा तुमचे स्वतःचे आधार कार्ड खरं की खोटं हे आता ऑनलाइन पद्धतीने तपासता येते.

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक ट्वीट करत बनावट आधार कार्डच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन UIDAI ने केले आहे. 


बनावट आधार कार्ड कसे ओळखावे? असे करा चेक...

CLICK HERE


UIDAI ने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक ट्वीट करत बनावट आधार कार्डच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. UIDAI ने म्हटले की, प्रत्येक 12 अंक हा आधार कार्डचा क्रमांक नसतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन UIDAI ने केले आहे. 





Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग