Oil and Natural Gas Corporation (ONGS)
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
एकूण पदे : 3,614
पद व शिक्षण: अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह - कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री.
ऑफिस असिस्टंट – ग्रॅज्युएट, सेक्रेटरियल असिस्टंट – स्टेनोग्राफी (इंग्रजी) / सेक्रेटरीयल प्रॅक्टीसमध्ये आयटीआय
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आयसीटीएसएम,
लेबोरिटी असिस्टंट (केमिकल प्लांट) - पीसीएम किंवा पीसीबीमधून बीएससी किंवा लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) मध्ये आयटीआय, मशिनिस्ट, मशिनिस्ट (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, एमएलटी (कार्डिओ आणि फिजिओलॉजी पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेयर आणि वेल्डर - संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल - संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक: 15 मे 2022
निवड जाहीर करण्याचा दिनांक: 23 मे 2022
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी...
Comments
Post a Comment