राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक
पदाचे नाव: ऑडिओलॉजिस्ट, प्रशिक्षक, कार्यक्रम सहाय्यक
शिक्षण: BASLP/ पदवीधर
वेतन: रु. 18000 - 25000
नोकरीचे ठिकाण: नाशिक
निवड पद्धत : फक्त मुलाखती द्वारे
अर्ज पोस्टाने, कुरिअर किंवा समक्ष सादर करावे.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 मे 2022
अधिक माहितीसाठी अर्जाच्या नमुन्यासाठी...
Comments
Post a Comment