स्कॉलरशिप अंतिम मुदतवाढ
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)
शिष्यवृत्ती परीक्षा दि. 20 जुलै 2022
शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 23/04/2022 ते दि. 30/04/2022 या कालावधीत
तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. 02/05/2022 रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत दि. 30/04/2022 नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच दि. 02/05/2022 नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी शासकीय परिपत्रक बघण्यासाठी ...
मागील 5 प्रश्नपत्रिका व उत्तरसूची बघण्यासाठी...
Comments
Post a Comment