केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये नागरी सेवा
पद : नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२२
पदसंख्या : एकूण ८६१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२ वर्ष
परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
परीक्षा केंद्र : नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, इतर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ फेब्रुवारी २०२२
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी...
Comments
Post a Comment