महाराष्ट्र शासन : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित...
इ.10 वीच्या विद्यार्थ्यासाठी
“परीक्षेची यशस्वी तयारी”
इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षा
दि 15 मार्च ते 4 एप्रिल 2022
इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी,
प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन,
यशस्वी परीक्षेची तयारी सर्वसाधारण सूचना,
वेळेचे नियोजन,
प्रश्नपत्रिका आराखडा
याविषयी मार्गदर्शन
परीक्षेची तयारी कशी करावी?
या विषयी ऑनलाईन कार्यक्रम व You Tube ची लिंक तसेच क्यू आर कोड साठी अधिक माहितीसाठी व सहभागी होणेसाठी खालील लिंक वर क्लीक करा...
Comments
Post a Comment