कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC)
पद : क्लार्क, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ
पदसंख्या : 594
वेतन श्रेणी : Rs 25500 - 81100
शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा बारावी किंवा पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ फेब्रुवारी २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
Comments
Post a Comment