महाराष्ट्र शासन : सन २०२१-२२ स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत...
स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय, अनुदानित व खासगी शाळा पात्र आहेत.
पुरस्कारासाठी ....
राष्ट्रीय पातळीवर 46
राज्य पातळीवर 26
जिल्हा पातळीवर 38
शाळांची निवड करण्यात येणार आहे.
📌 पुरस्कारासाठी स्तर निहाय वेळापत्रक
📌 सहभागाविषयी माहिती,
अंतिम दिनांक आणि अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी...
Comments
Post a Comment