IBPS

 


शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

IBPS - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन

Participating Banks: Bank of India, Bank of Baroda, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank,  Punjab & Sind Bank, UCO Bank, Union Bank of India etc...

पद : प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी

पदसंख्या : एकूण ४१३५ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी  

वयोमर्यादा : 20 – 30 वर्षे (शासकीय नियमांनुसार शिथिलता)

परीक्षा शुल्क : अमागास रु. 850/- मागासवर्गीय रु. 175/-

ऑनलाइन परीक्षा : डिसेंबर/जानेवारी 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी

CLICK HERE


Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग