महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग

 


शिक्षक ध्येय : नोकरीचा राजमार्ग

 

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन

 

पद : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक आणि इतर पदे

 

पदसंख्या : एकूण 3466 जागा

 

वेतन श्रेणी : शासकीय नियमांनुसार

 

शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी पास /पदवी/ ITI (संबंधीत ट्रेड पास)

 

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST/खेळाडु 05 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, दिव्यांग 07 वर्ष सवलत) (नियमांनुसार सिथिलता)

 

परीक्षा शुल्क : अमागास रु. 600/- मागासवर्गीय : रु. 400/-

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 22 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी

 CLICK HERE


Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग