शिक्षक
ध्येय: नोकरीचा राजमार्ग
आयकऱ विभाग
पद : 1) आयकऱ
निरीक्षक, कर सहायक 2) मल्टी टास्क स्टाफ
पदसंख्या
: एकूण 155 जागा
शैक्षणिक
पात्रता : 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) 10 वी पास
वयोमर्यादा
: 18-30 वर्ष (नियमांनुसार सवलत)
पे लेव्हल : लेव्हल 1, 4, 7 : Rs. 18000 ते 142400
ऑनलाईन
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 28 ऑगस्ट 2021
अधिक माहितीसाठी आणि अर्ज
करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी
Comments
Post a Comment