यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के; निकाल येथे बघा

 


यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के; निकाल येथे बघा 

मुलींची टक्केवारी 99.96 ; मुलांची टक्केवारी 99.94 असून 90 च्या वर 83262 टक्के विद्यार्थी तर 100 टक्के गुण असणारे 957 विद्यार्थी आहेत. एकूण 4922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवलेले आहेत.  राज्यातील 22384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

आपला निकाल बघण्यासाठी खालील टॅब वर क्लिक करा 






Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग