महावितरण (Mahavitaran)

 


शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

महावितरण (Mahavitaran) जळगाव

 पद : ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 81
2) वायरमन (तारतंत्री) – 40
3) संगणक चालक (कोपा) – 14

 पदसंख्या : एकूण 135 जागा

 शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/कोपा)

फक्त 2017-18, 2018-19, 2019-20 या शैक्षणिक वर्षात पास झालेले उमेद्वार अर्ज सादर करु शकतात.

वयोमर्यादा :  14 ते 30   वर्ष

 परीक्षा शुल्क : No Fee

 ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख : ऑफलाईन अ‍ॅपरेंटिस पोर्टलवर नोंदणी करुन, नोंदणी फॉर्म आणि संबंधित कागदपत्रासह अर्ज खालील पत्त्यावर दिलेल्या वेळेत सादर करावा. 10 ते 25 जून 2021 (10.30 ते 17.30 वा)

पत्ता :  लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव 425003

 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी

 CLICK HERE


Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग