महावितरण

 


शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

महावितरण  

पद : आयटीआय अप्रेंटिस

 

पदसंख्या : एकूण 121 जागा

 

शैक्षणिक पात्रता : आयटीआय

1. इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) = 60 जागा आणि

2. वायरमन (तारतंत्री) = 61 जागा  

फक्त 2017-18, 2018-19, 2019-20 या शैक्षणिक वर्षात पास झालेले उमेद्वार अर्ज सादर करु शकतात.

 

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथिल)

 

परीक्षा शुल्क : फी नाही

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरचा दिनांक : 22 जून 2021

 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी...

 CLICK HERE

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग