शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग
कॅंटॉन्मेंट बोर्ड
खडकी (KCB)
पद : कनिष्ठ लिपिक ५ पदे,
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) २ पदे,
सॅनिटरी निरीक्षक २
पदे
पदसंख्या : एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ
लिपिक:- कोणतीही पदवी + MSCIT, कनिष्ठ
अभियंता (सिव्हिल) सिव्हिल इंजीनियरिंग डिप्लोमा, सॅनिटरी निरीक्षक 12 वी पास
वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०
वर्ष
परीक्षा शुल्क :: रु. १००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ मे २०२१
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील
लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
Comments
Post a Comment