Skip to main content

राष्ट्रीय जल विकास संस्था

 


शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

 

राष्ट्रीय जल विकास संस्था

 

पद : ज्युनियर इंजिनिअर / हिंदी ट्रांसलेटर / ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर / अप्पर डिव्हिजन क्लार्क / स्टेनोग्राफर ग्रेड-II / लोअर डिव्हिजन क्लार्क

 

पदसंख्या : एकूण ६२ जागा

 

वेतन श्रेणी : रु. ३५,४०० ते १,१२,४०० /- प्रतिमाह पदानुसार

 

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा / पदव्युत्तर पदवी / बी.कॉम / कोणत्याही शाखेतील पदवी / १२ वी उत्तीर्ण (जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)

 

वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष

 

परीक्षा शुल्क : जनरल आणि OBC रु. ८४०/- रु. ५००/- मागासवर्गीय

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ जून २०२१

 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...

https://drive.google.com/file/d/1m2xaWmEnOwlMYPbmCAAQOVzNqfhnaHYi/view?usp=drivesdk

Comments

  1. नोकरीचा राजमार्ग या माध्यमातून आपण नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहात... सरजी आपले काम नक्कीच एखाद्या वडाच्या झाडा सारखे होणार आहे. आणि एक दिवस आपल्या या अंकामार्फत ज्यांना ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ते एक दिवस आपल्या मासिकासाठी Thank you शिक्षक ध्येय म्हटल्या शिवाय राहणार नाहीत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी

  BMC : सरळसेवा भरती 10 वी उत्तीर्ण साठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कामगार पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून, ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 18000 - 56,900 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026 आहे. 20 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz