भारतीय क्रीडा प्राधिकरण

 




शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदाच्या ३२० जागा

पद : प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक

पदसंख्या : एकूण ३२० जागा

मानधन : रु. ४१,१२०/- ते १,५०,०००/- (पदानुसार)

शैक्षणिक पात्रता : एसएआय, एनएस एनआयएस किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठातून किंवा कोचिंगमधून डिप्लोमा, ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त

वयोमर्यादा : दि. २० मे २०२१ रोजी कमाल ४०/४५ वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० मे २०२१

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1cJXyJM-V6CblaYcnjw86R2V25oLwfvA7/view?usp=drivesdk

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग