शिक्षक ध्येय: नोकरीचा
राजमार्ग
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या ५११ जागा
पद : सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर, इ-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट &
रिसर्च), हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी), डिजिटल सेल्स मॅनेजर, आयटी फंक्शनल ऍनालिस्ट-मॅनेजर
पदसंख्या : एकूण ५११ जागा
वेतन श्रेणी : बँक नियमानुसार
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, अनुभव
वयोमर्यादा :
किमान २३ ते कमाल ४५ वर्ष
परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु.
१००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २९ एप्रिल
२०२१
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
https://drive.google.com/file/d/1ZPmdYPewp_57I7V5gnBoUXIgP-hIIth_/view?usp=drivesdk
Comments
Post a Comment