Skip to main content

स्टेट बँक ऑफ इंडिया: फार्मासिस्ट क्लर्क

 


शिक्षक ध्येय नोकरीनामा

 स्टेट बँक ऑफ इंडिया

 पद : फार्मासिस्ट क्लर्क

 पदसंख्या : एकूण ६७ जागा

 वेतन श्रेणी : रु. Rs.17900 47920/-

 शैक्षणिक पात्रता : फार्मसी डिप्लोमा (डी. फार्म)/फार्मसी मधील पदवी (बी फार्मा / एम फार्मा / फार्मा डी)

 वयोमर्यादा : किमान ३० वर्ष

 परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३ मे २०२१

एसबीआय फार्मासिस्ट क्लर्क परीक्षा 2021 निवड पद्धत ही लेखी परीक्षा आणि मुलाखत वर होईल.

 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1eXzDqEqQ6ybNscU-U4gsKKAuYfiH6lcP/view?usp=drivesdk

Comments

Post a Comment