बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या १५० जागा

 


वरील लोगो वर क्लिक करा 

शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या १५० जागा

 

पद : जनरलिस्ट ऑफिसर स्केल - II

 

पदसंख्या : एकूण १५० जागा

 

वेतन श्रेणी : रु. ४८.१८०- ६९,८१०/- अधिक भत्ते

 

शैक्षणिक पात्रता : ६०% सह कोणतीही पदवी, अनुभव, इतर

 

वयोमर्यादा :  किमान २५ ते ३५ वर्ष

 

परीक्षा शुल्क : अमागास रु. १,१८०/- मागासवर्गीय : रु. 118/-

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ एप्रिल २०२१

 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

https://drive.google.com/file/d/1TrDeI0XpP7QGO2juHkO5G6u2HO3dva0b/view?usp=drivesdk

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग