मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

 


वरील लोगो वर क्लिक करावे 

शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग

मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा

वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, अनुसंधान व विकास सल्लागार, डेटा विश्लेषक, संशोधन अन्वेषक आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –  hbeck@tiss.edu

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २७ मार्च २०२१ पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करावे 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

https://drive.google.com/file/d/1ZSFlUFMkU7Ju9wjae1QD8-Csje3K1lXD/view

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग