केंद्रीय लोकसेवा आयोग

 नोकरीनामा

 केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या २४९ जागा

 पद : कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहाय्यक संचालक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, सहाय्यक सरकारी वकील, माहिती प्रक्रिया सहाय्यक

 पदसंख्या : एकूण २४९ जागा

 वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, ८, १० व ११ प्रमाणे

 शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभवं, इतर

 वयोमर्यादा :  किमान १८ ते कमाल ३०, ३५ व ४० वर्ष

 परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ फेब्रुवारी २०२१

 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.  

 https://drive.google.com/file/d/16MNCmwohSaEkmvQakOio3GqiOMqepa7O/view?usp=drivesdk

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग