महावितरण अहमदनगर पदसंख्या: 320 शैक्षणिक पात्रता : आय टी आय - तारतंत्री आणि विजतंत्री, कोपा उत्तीर्ण ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन, COPA नोकरीचे ठिकाण : अहमदनगर जिल्हा ऑफलाईन कागदपत्रे 23 मार्च 2022 पर्यंत अहमदनगर कार्यालयात जमा करावेत.. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा... CLICK HERE
कौशल भारत - कुशल भारत