आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) विविध पदाच्या 526 जागा भरण्यासाठी दहावी, बारावी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2024.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
🪀 मोफत जाहिराती मिळवा..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
शिक्षक ध्येय ॲप स्पर्धा परीक्षेसाठी...
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz