CRPF: Any Degree, Diploma, Degree in Engg.
Central Reserve Police Force (CRPF) यांनी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून उपनिरीक्षक व सहायक उपनिरीक्षक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पे स्केल रु. 35,400 - 1,12,400; अर्ज करण्याचा कालावधी 1 मे ते 21 मे 2023.
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz