Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

MSSHSB

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्च - एप्रिल 2022 यंदाची इयत्ता १० वी आणि १२ वीची लेखी परीक्षा सकाळ सत्र आणि दुपार सत्र  किती वाजता असेल? सविस्तर वेळ पाहण्यासाठी ... CLICK HERE

IEB

  इंडिया एक्झिम बँक India Exim Bank Export-Import Bank of India  पद : मॅनेजमेंट ट्रेनी पदसंख्या : 25 शैक्षणिक पात्रता : MBA/PGDBA/CA ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 14 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ... CLICK HERE

GAIL

  GAIL INDIA LTD (A Government of India undertaking) पदाचे नाव : Executive Trainee पदसंख्या : 48 शैक्षणिक पात्रता : B. E. (All Trade)/ B Tech / B. Sc Engg.  पे स्केल: ₹ 60000 - 180000  ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 16 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ... CLICK HERE

NVS

  नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये  1925 जागांसाठी भरती  परिक्षा वेळापत्रक 2022 CLICK HERE

BoB

  बँक ऑफ बडोदा Bank of Baroda पदाचे नाव : मॅनेजर पदसंख्या : 42 शैक्षणिक पात्रता : BE/BTech/CA/CS/MBA/PGDM/ BSc/BCA/MCA ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक : 15 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

OFC

  ऑर्डनन्स फॅक्टरी  Ordnance Factory Chanda पद: Apprentices पदसंख्या : 36 शैक्षणिक पात्रता : Any Engineering Diploma or Degree  ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 31 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

MPSC

  महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१  पद : वनक्षेत्रपाल, उपसंचालक (कृषी), तालुका कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत, जलसंधारण अधिकारी इत्यादी. पदसंख्या : एकूण ५८८  शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech, Mech, Elect, Electronic, Civil, Auto, IT, Power, Prod/ Bsc/B pharmacy/ Food Science/  वयोमर्यादा : १८ - ३८ वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मार्च २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी.... CLICK HERE

BEL

  भारत इलेक्ट्रॉनिक्स  (रक्षा मंत्रालय, भारत सरकार का एक उद्यम) पद : Project and Trainee Engineers पदसंख्या : 20 शैक्षणिक पात्रता: BE/B Tech in Electronics, Mechanical, Civil, Electrical नोकरीचे ठिकाण : पुणे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

SSCExam

  महाराष्ट्र शासन : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग :  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित... इ.10 वीच्या विद्यार्थ्यासाठी  “परीक्षेची यशस्वी तयारी” इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षा  दि 15 मार्च ते 4 एप्रिल 2022  इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी,  प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन,  यशस्वी परीक्षेची तयारी सर्वसाधारण सूचना,  वेळेचे नियोजन,  प्रश्नपत्रिका आराखडा  याविषयी मार्गदर्शन  परीक्षेची तयारी कशी करावी? या विषयी ऑनलाईन कार्यक्रम व You Tube ची लिंक तसेच क्यू आर कोड साठी अधिक माहितीसाठी व सहभागी होणेसाठी खालील लिंक वर क्लीक करा... CLICK HERE

KV

  केंद्रीय विद्यालय ओझर नाशिक Kendriy Vidyalay (KV) AFS, Ojhar, Nashik थेट मुलाखत  Walk in Interview पद : Post Graduate Teachers, Trainee Graduate Teacher, Primary Teachers, Computer Instructor, Art & Craft/ Dance Instructor, Games & Sports Coach, Doctor, Nurse, Counselor, Yoga Teachers & Data Entry Operator शैक्षणिक पात्रता : जाहिरात बघावी थेट मुलाखत – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची दिनांक :- 26 फेब्रुवारी आणि 01 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ... CLICK HERE

स्वच्छ विद्यालय पुरस्कार

  महाराष्ट्र शासन : सन २०२१-२२ स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत... स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय, अनुदानित व खासगी शाळा पात्र आहेत. पुरस्कारासाठी .... राष्ट्रीय पातळीवर 46 राज्य पातळीवर 26 जिल्हा पातळीवर 38  शाळांची निवड करण्यात येणार आहे. 📌 पुरस्कारासाठी स्तर निहाय वेळापत्रक 📌 सहभागाविषयी माहिती, अंतिम दिनांक आणि अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

CME

  कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे पद : असिस्टंट प्रोफेसर पदसंख्या : 58 शैक्षणिक अर्हता : B.E/ B. Tech/ M.E./ MSc. / M.A./ B.Arch  ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक 10 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

MPSC

  महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा यांच्या उमेदवारांना सर्वसाधारण एकत्रित सूचना... *महत्त्वाच्या सूचना... CLICK HERE

NHM

  * राष्ट्रीय आरोग्य अभियान * National Health Mission पदांची संख्या 167 पदाचे नाव : पब्लिक हेल्थ कंसल्टंट / सिनियर नर्सिंग मिडवायफरी / एक्झिक्युटिव्ह इंजिनियर / डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर / प्रोग्रॅम मॅनेजर / डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर / मॉनिटरिंग अँड एव्हाल्यूएशन स्टॅटेस्टिकल ऑफिसर / डेप्युटी इंजिनियर / कोऑर्डिनेटर /इंजिनियर बायोमेडिकल शैक्षणिक पात्रता : एम.डी. / MPH / MHA / एम.एससी ( नर्सिंग ) / बी.ई. ( इलेक्ट्रिकल / सिव्हिल ) / एम.बी.ए. / एम.कॉम / एम.एससी ( स्टॅटेस्टिक्स ) / पदव्युत्तर / बायोमेडिकल इंजिनियरिंग पदवी वयोमर्यादा : 18 - 38 वर्षे ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 26 फेब्रुवारी 2022 अर्जाची पद्धत : ऑफलाईन अर्ज नोकरीचे ठिकाण : नाशिक, जळगांव, पुणे, धुळे, मुंबई, आदीसह संपूर्ण महाराष्ट्र अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ... CLICK HERE

SSC

  मार्च - एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश पत्रे (हॉल तिकीट) आजपासून उपलब्ध... CLICK HERE

CISF

  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल  Central Industrial Security Force पद : कॉन्स्टेबल  पदसंख्या : 1149 जागा वेतन श्रेणी : रु. 21700 - 69100 शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयासह बारावी वयोमर्यादा : किमान 18 ते 23 वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. 100/- मागासवर्गीय : रु. 0/- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 4 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी सविस्तर वाचा CLICK HERE

RBI

  भारतीय रिझर्व्ह बँक  Reserve Bank of India  पद : सहाय्यक (असिस्टंट) पदसंख्या : 950  शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा : 18 ते 28 (नियमानुसार सवलत) ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 08 मार्च 2022 ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 26 & 27 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी ... CLICK HERE

MPSC

  महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पद: पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ पदसंख्या : 212 शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन यामधील पदवी  वेतनश्रेणी: रु 56100 - 177500  वय : 18 ते 43 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

Indian Oil

  Indian Oil Corporation Ltd Apprenticeship पदसंख्या : 570  शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आय टी आय (ITI) सर्व ट्रेड वय: 18 - 24  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 फेब्रुवारी 2022  अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

IAF

  भारतीय वायु सेना : ओझर, नाशिक Indian Air Force station, Ojhar, Nashik Apprenticeship पदसंख्या : 80  Stipend Rs. 7700  शैक्षणिक पात्रता : आय टी आय (ITI) Sheet metal, Welder, Electrician, Fitter, Machinist, Mech, Painter, Carpenter etc... ठिकाण : ओझर, जि. नाशिक वय: 14 - 26 (नियमानुसार शिथिलता) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  19 फेब्रुवारी 2022  परीक्षा : 1 - 3 मार्च 2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

Central Railway

  भारतीय रेल Apprenticeship पदसंख्या : 2422  Stipend as per rule  शैक्षणिक पात्रता : आय टी आय (ITI) Turner, Welder, Electrician, Fitter, Machinist, Mech Diesel, Painter, Carpenter etc... ठिकाण : नाशिक, पुणे, भुसावळ, मनमाड, मुंबई,  वय: 15 - 24 (नियमानुसार शिथिलता) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  16/2/2022 पर्यंत अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी.... CLICK HERE

SBI

  स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India पद : असिस्टंट मॅनेजर पदसंख्या : 48  वेतन श्रेणी : Rs 36000 - 63840   शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  25/2/2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा : 20/3/2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

Infosys

  Infosys Off Campus Drive 2022 |  Systems Engineer & Operations Executive | 2019/2020/2021/2022 Batch | Any Degree | Freshers | Across India |  Last Date 13 Feb 2022 Job Role : Systems Engineer & Operations Executive Qualification : BE/BTech/ME/MTech/MCA/MSc& BSc/BCA/BCom/Diploma Batch : 2019/2020/2021/2022 Batch Salary : upto 3.6 LPA Job Location : Across India Venue Location : Virtual(Online) Last Date : 13 February 2022 Click here to apply

MPSC

  महाराष्ट्र लोकसेवा आयोग  पद : पोलीस उपनिरीक्षक  पदसंख्या : एकूण २५० जागा वेतन श्रेणी : एस-१४ : रु. ३८,६००-१,२२,८००/- अधिक भत्ते शैक्षणिक पात्रता : दहावी + ६ वर्ष अनुभव, बारावी+५ वर्ष अनुभव, पदवी+४ वर्ष अनुभव (सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, पोलीस नाईक परीक्षेस पात्र) वयोमर्यादा : कमाल ३५ वर्ष, मागासवर्गीय ४० वर्षे परीक्षा शुल्क : अमागास रु. ५४४/- मागासवर्गीय : रु. ३४४/- परीक्षा केंद्र : नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ मार्च २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी.... CLICK HERE

JEE/NEET

  JEE / NEET EXAM ....FREE ... बारावी विज्ञान (Science) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना  JEE आणि NEET परीक्षेची  तयारी करण्यासाठी एक वर्षाचे मोफत मार्गदर्शन, भोजन व निवासी व्यवस्था दिली जाते.... अधिक माहितीसाठी... CLICK HERE

CBI

  सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India पद : सिनिअर मॅनेजर पदसंख्या : 19  वेतन श्रेणी : Rs 63840 - 78230  शैक्षणिक पात्रता : B. E. in Computer Science/ IT/ ECE/ MCA/ MSc ऑनलाइन अर्ज : 2/3/2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा : 27/3/2022 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

Navodya Vidyalaya

  नवोदय विद्यालय पद : नर्स, अभियंता, स्टेनो ग्राफर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, कम्पूटर ऑपरेटर, एम टी एस इ अनेक पदे पदसंख्या : 1925  वेतन श्रेणी : Rs 25500 - 209500  शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा बारावी किंवा पदवी / उच्च पदवी उत्तीर्ण  वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४५ वर्ष अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

ESIC

  कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) पद : क्लार्क, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ पदसंख्या : 594  वेतन श्रेणी : Rs 25500 - 81100  शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा बारावी किंवा पदवी उत्तीर्ण  वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ फेब्रुवारी २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

BSF

  सीमा सुरक्षा दल पद : कॉन्स्टेबल (Male & Female) पदसंख्या : 2788 (पुरुष 2651 आणि महिला 137)  वेतन श्रेणी : Rs 21700 - 69100  शैक्षणिक पात्रता : दहावी / आय टी आय / डिप्लोमा  वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०१ मार्च २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी CLICK HERE

UPSC

  केंद्रीय लोकसेवा आयोग  मध्ये नागरी सेवा  पद : नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२२ पदसंख्या : एकूण ८६१ जागा  शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- परीक्षा केंद्र : नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, इतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ फेब्रुवारी २०२२ *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी... CLICK HERE

माझगाव डॉक

  माझगाव डॉक मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या १५०१ जागा  पदसंख्या : एकूण १५०१ जागा  रु. १३,२०० ते ६९, ३८०/- पदानुसार  शैक्षणिक पात्रता : दहावी, नॅक, आयटीआय, पदविका, अनुभव, इतर वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.  ०८ फेब्रुवारी २०२२ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी Click Here