Skip to main content

Posts

IBPS: सरकारी बँकेत 10,277 पदे भरणार

  IBPS: सरकारी बँकेत 10,277 पदे भरणार  Institute of Banking Personnel Selection (IBPS) यांनी कस्टमर सर्विस असोसिएट (CSA) या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. खालील नमूद बँकेत वरील पदे भरणार आहेत. Bank of Baroda  Canara Bank  Indian Overseas Bank  UCO Bank  Bank of India  Central Bank of India  Punjab National Bank  Union Bank of India Bank of Maharashtra Indian Bank  Punjab & Sind Bank पे स्केल रु. 24050 - 64,480. अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025. 74 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

महाराष्ट्र शासन: सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक

  महाराष्ट्र शासन: सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक  महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी रु. 44,900 - 1,42,400. अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025.  PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Indian Coast Guard Apply for Assistant Commandants

  Indian Coast Guard Apply for Assistant Commandants भारतीय तटरक्षक दल Indian Coast Guard (ICG) यांनी असिस्टंट कमांडंट या पदासाठी एकूण 170 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 27 जुलै 2025.  PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा वेळापत्रक

  शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा वेळापत्रक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई. शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन दिनांक २४ ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता, दिनांक, विषय, परीक्षेची वेळ, परीक्षा शुल्क खालील प्रमाणे... पुढे शासनाचे परिपत्रक सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Intelligence Bureau : Apply for 3717 Posts

  Intelligence Bureau :  Apply for 3717 Posts केंद्रीय गुप्तचर विभागात - इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांनी असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदाच्या एकूण 3717 जागांसाठी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : सीपीसी 7 नुसार रु. 44,900 ते 1,42,400. अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2025.  PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा. . https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

HAL: Apply for Apprentice 588 Posts, No written test, No interview.

  HAL:  Apply for Apprentice 588 Posts, No written test, No interview. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (HAL) यांनी Apprentice पदांसाठी Engineering Graduation B.E/B.Tech/B.Sc/B.Com/BA/BBA, Engineering  Diploma, ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. No written test or interview. अंतिम दिनांक Degree/Diploma/Non-Tech: 10th August 2025 and ITI: साठी 2 September 2025 Two PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  Graduate/ Diploma CLICK HERE.. ITI साठी CLICK HERE  मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

SIDBI: Apply for Officers Posts

  SIDBI:  Apply for Officers Posts Small Industries Development Bank of India (SIDBI) यांनी Officer पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पेमेंट Rs. 1,00,000 Per Month. अंतिम दिनांक 11 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0?mode=ac_c क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

NHPC: Engg. Degree, Diploma, ITI - 361 Posts

  NHPC: Engg. Degree, Diploma, ITI - 361 Posts नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) यांनी 361 जागांसाठी इंजिनिअरिंग पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 11 ऑगस्ट 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..   CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0?mode=ac_c क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

BHEL: ITI उत्तीर्ण 515 Posts

  BHEL: ITI उत्तीर्ण 515 Posts भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांनी 515 जागांसाठी आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 31 जुलै 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE.. मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Ei1adGshJyh6dAQ7t51mM0?mode=ac_c क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz