Skip to main content

Posts

DRDO: Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध

  DRDO: Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध  संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) 1901 जागांसाठी (पात्रता: Engg. Diploma, BSc., ITI) टेक्निशियन परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध    परिक्षा दिनांक: 6 ते 11 जानेवारी 2023   जाहिरात बघण्यासाठी तसेच प्रवेशपत्र Admit Card डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... जाहिरात बघण्यासाठी... CLICK HERE प्रवेशपत्र Admit Card डाऊनलोड करण्यासाठी... CLICK HERE जॉईन व्हा... https://chat.whatsapp.com/EjtLZBehRvGDi8PdANGKGg शिक्षक ध्येय:... https://shikshakdhyey.in

SBI: 1438 Officers

  SBI: 1438 Officers  स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1438 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE नोकरीची जाहिरात आपल्या मोबाईलवर मिळवा मोफत.. https://chat.whatsapp.com/J41zQyZoUqiAhExrn6AF4l शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा सोपा मार्ग https://shikshakdhyey.in

MahaTET निकाल जाहीर

  MahaTET निकाल जाहीर राज्यातील फक्त 3.70 टक्के शिक्षक उत्तीर्ण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) ही परीक्षा २१/११/२०२१ रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेला 4,68,679 शिक्षक बसले होते त्यापैकी फक्त 17,322 म्हणजेच 3.70 टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले आहे.. प्रसिद्धीपत्रक व निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..   प्रसिद्धीपत्रक बघण्यासाठी ....   CLICK HERE निकाल बघण्यासाठी .... CLICK HERE शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/Kbl6RV6GIDHKbdVtWjJGbe शिक्षक ध्येय शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ https://shikshakdhyey.in

NTA: JEE Mains 2023 exam dates

  NTA has announced JEE Mains 2023 exam dates JEE Main Exam for B.E./B.Tech JEE Main 2023: NTA has announced JEE Mains 2023 exam dates.  JEE Main 2023 session 1 exam will be conducted on 24, 25, 27, 28, 29, 30, and 31 January.  JEE Main application form 2023 for session 1 has been released.  The last date to apply for JEE Main 2023 session 1 exam is January 12.  NTA has also released the JEE Main 2023 syllabus, exam pattern and eligibility criteria and the same can be checked on below mentioned website link. JEE Main 2023 second session will be held on 06, 07, 08, 09, 10, 11, and 12 April 2023.  JEE Mains 2023 registration form for session 2 will be available from February 7 to March 7.  For details and Candidates can apply online at :  CLICK HERE https://chat.whatsapp.com/KsGFTiirn74Cm1fKFzz6xK https://shikshakdhyey.in

महापारेषण: आयटीआय पाहिजेत

  महापारेषण: आयटीआय पाहिजेत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित  (Mahatransco) यांनी ITI विजतंत्री उत्तीर्ण उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईनचा अंतिम दिनांक 30 डिसेंबर तर ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/KsGFTiirn74Cm1fKFzz6xK शिक्षक ध्येय:... https://shikshakdhyey.in

सरकारी नोकरी: B.E./B. Tech./ B. Arch./ CA/ICWA/MBA/Engg. Diploma

  सरकारी नोकरी: B.E./B. Tech./ B. Arch./ CA/ ICWA/ MBA/ Engg. Diploma महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे येथे पदवीधरांकडून विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पे स्केल रु. 1,20,000 - 2,80,000; अंतिम दिनांक 3 जानेवारी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE सरकारी नोकरीसाठी जॉईन व्हा... https://chat.whatsapp.com/K5ukBk9qM3LKLXpc9e9dq7 शिक्षक ध्येय: नोकरी मिळविण्याचा एक सोपा मार्ग https://shikshakdhyey.in

AAI: पदवीधरांसाठी सरकारी नोकरी

  AAI: पदवीधरांसाठी सरकारी नोकरी Airports Authority of India मध्ये मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, सिनियर असिस्टंट या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अंतिम दिनांक 21 जानेवारी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत.. https://chat.whatsapp.com/KNearRT8yRv5OBSQZrVZpt शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग https://shikshakdhyey.in

Assit. Professors: Walk in Interview

  Walk in Interview Assistant Professors  शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पे रु. 40,000; अंतिम दिनांक 28 डिसेंबर. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. जाहिरात 1....    CLICK HERE जाहिरात 2.....    CLICK HERE जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/L61e79BHonRCVSzDLTYEY7 शिक्षक ध्येय: नोकरीचा राजमार्ग https://shikshakdhyey.in

इयत्ता १२ वी उत्तीर्ण मुले व मुलींसाठी सुवर्णसंधी

  इयत्ता १२ वी उत्तीर्ण मुले व मुलींसाठी सुवर्णसंधी NDA Examination 2023 : Reserve for Female Candidates  For Army, Navy & Air Force  सैन्यात नोकरी करायची? नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नावल अकॅडमी परीक्षा २०२३ साठी इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. मुलींसाठी राखीव जागा; पे: रु. 56,100; अंतिम दिनांक 10 जानेवारी. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत... https://chat.whatsapp.com/Ls5EEaJKGP857zblZXyCIB शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय.. http://www.shikshakdhyey.in