बँकेत: 8, 10 वी / पदवीधरांसाठी सरळसेवा भरती दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. एकूण पदसंख्या: 288 पद: बँकिंग सहायक (233) आणि शिपाई (55) शिक्षण: बँकिंग सहायक पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि शिपाई पदाकरिता इयत्ता 8 वी किंवा 10 वी पास असावा. ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 5 सप्टेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... इथे क्लिक करा... CLICK HERE मोबाईलवर मोफत जाहिराती मिळविण्यासाठी आताच जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/LeQ88vhDNSOFgJH2tI7bxo
कौशल भारत - कुशल भारत