Skip to main content

Posts

इंजिनिअरिंग डिप्लोमा: रु. 70,000 प्रती महिना

  Bureau of Indian Standards (BIS) भारतीय मानक ब्यूरो Ministry of Consumer Affairs, Government of India पदसंख्या: 46 पद: यंग प्रोफेशनल्स शिक्षण: इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी पे: रु. 70,000 प्रती महिना ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 2 जुलै 2022 अधिक माहितीसाठी.. CLICK HERE https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

10 वी, 12 वी नंतर पुढे काय?

  वाटा करिअरच्या : पत्रकारीता क्षेत्रातील करिअरच्या संधी 🎤 पत्रकार नक्की कसं होतात, त्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं? 📺 डिजिटल मिडियामध्ये करिअरच्या संधी कोणत्या? 📺 Media चे शिक्षण घेतल्यानंतर कुठे कुठे नोकरीच्या संधी आहेत ? 📰 माध्यम क्षेत्रात काम करताना साधारण किती पगार मिळतो? अधिक माहितीसाठी... CLICK HERE आजचे वक्ते : शीतल पवार (कार्यकारी संपादक, सकाळ) https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

12 वी पास 20 हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

  12 वी पास 20 हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी MYLAP: विद्यावेतन + नोकरीची संधी महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड (HCL) यांचा संयुक्त उपक्रम एकूण जागा: 20,000 शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी हा मार्च 2021 व 2022 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. बारावीत गणित विषय घेऊन सर्व विषयात एकूण 50 टक्केपेक्षा जास्त गुण आणि गणित विषयात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले असावे. Aptitude Test, Interview  एक वर्षाचे ट्रेनिंग (6 महिने ऑनलाइन व 6 महिने ऑफलाईन) ऑफलाईन काळात रु. 10,000 विद्यावेतन प्रति माह प्रशिक्षण संपल्यानंतर रु. 2,20,000 प्रति वर्ष सॉफ्टवेअर जॉब देणार आहे.  पुढे कंपनी मार्फतच नामांकित विद्यापीठामधून आय टी क्षेत्रात शिष्यवृत्तीसह पदवी प्राप्त करण्याची संधी.. इच्छुक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी... CLICK HERE https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

इयत्ता 12 वी पास

  राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा पदसंख्या: 40 पद: वैद्यकीय अधिकारी, पुरुष आरोग्य सेवक शैक्षणिक पात्रता: MBBS / इयत्ता 12 वी पास ऑफलाईन अर्ज - पोष्टाने किंवा स्वतः जमा करण्याचा शेवटचा दिनांक उद्या 15 जून 2022 आहे अधिक माहितीसाठी.. CLICK HERE  https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

I. T. I. Pass

  Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL)  पदसंख्या: 50 Fitter – 25 Posts Electrician – 13 Posts Electronic Mechanic – 12 Posts शैक्षणिक पात्रता: आय टी आय पास (संबंधित ट्रेड) ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जून 2022 आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. CLICK HERE https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

सद्या इंजीनियरिंगला स्कोप आहे का?

  अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी सद्या इंजीनियरिंगला स्कोप आहे का? 🧰 मी कोणत्या फिल्डला जाऊ मेकॅनिक की IT? 🧰 सीईटीला कमी मार्क पडले तर काय करता येईल? 🧰 मला आर्मीत जायचं आहे परंतु मला इंजिनिअरिंग पण करायच आहे? 🧰 इंजीनियरिंग नंतर परदेशात जाण्याच्या कोणत्या संधी आहेत? 🧰 इंजिनिअरिंग साठी भारतातील कोणत्या चांगल्या संस्था आहेत? * सेमिनार पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://youtu.be/KhmqFmqIv7o 🎙️ * आजचे वक्ते : जयदिप मोहिते (Principal Software Engineer at Pubmatic India) https://chat.whatsapp.com/LtAayCs0EIjEj63LarcqrX

सीईटी: सुधारीत वेळापत्रक

  महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई सुधारीत वेळापत्रक शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता... 1) तंत्रशिक्षण व कृषी शिक्षण विभाग 2) उच्च शिक्षण 3) कला शिक्षण 4) वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंदाजित सुधारित वेळापत्रक... सर्व संबंधित उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, नमूद कालावधीत आपले अर्ज सादर करून परीक्षा द्यावी. सुधारित वेळापत्रकासाठी... CLICK HERE अभ्यासक्रम निहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका आणि अभ्यासक्रमासाठी... CLICK HERE https://chat.whatsapp.com/HQF3Lp2OFTtG17qyUfOKPs

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवा...

  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अभ्यासक्रम: कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी, वास्तुकला, औषध निर्माण शास्त्र नोट: ऑनलाइन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. शिष्यवृत्ती पात्रतेचे निकष, सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, निवड कार्यपद्धती, ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आदी माहितीसाठी.... CLICK HERE https://chat.whatsapp.com/HQF3Lp2OFTtG17qyUfOKPs

सुवर्णसंधी: HSC/GNM/B.Sc Nursing

  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अकोला  पदसंख्या: 81 पद: 1) वैद्यकीय अधिकारी, 2) स्टाफ नर्स,  3) MPW- Male शैक्षणिक पात्रता: 1) MBBS 2) GNM/B. Sc. Nursing 3) इयत्ता 12 वी पास पे: रु. 60,000/ 20,000/ 18,000 आपला अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वतः किंवा पोष्टाद्वारे सादर करण्याचा अंतिम दिनांक 16 जून 2022 आहे. अधिक माहितीसाठी, जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... CLICK HERE https://chat.whatsapp.com/JYynyNXE2CvGQ46LaE4NUP