Skip to main content

Posts

रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्ण साठी 4116 जागांसाठी भरती जाहीर

  रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्ण साठी 4116 जागांसाठी भरती जाहीर  रेल्वेत दहावी आणि आय. टी. आय. पास साठी एकूण 4116 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 आहे. 15 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz
Recent posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन: दहावी पाससाठी कॉन्स्टेबल जीडी पदाच्या 25,487 जागांसाठी भरती जाहीर

  स्टाफ सिलेक्शन कमिशन: दहावी पाससाठी कॉन्स्टेबल जीडी पदाच्या 25,487 जागांसाठी भरती जाहीर  स्टाफ सिलेक्शन कमिशन  (SSC) यांनी कॉन्स्टेबल जीडी या एकूण 25,487 पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 आहे. 76 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 290 रिक्त पदांची सरळसेवेने भरती

  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 290 रिक्त पदांची सरळसेवेने भरती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती 2025 साठी, गट 'ब' आणि 'क' मधील विविध पदांसाठी 290 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे, या भरतीमध्ये 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत आणि पगाराची श्रेणी ₹38,600 ते ₹1,22,800 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 डिसेंबर 2025 आहे. 42 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

PDCC Bank Parbhani: Apply for 152 Posts

  PDCC Bank Parbhani: Apply for 152 Posts परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी Law Officer, CA. IT officer. Accountant, Clerk, Stenographare, peon. Driver या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2025. 12 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE.. मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय,  प्रायोजक – १, प्रायोजक – २, प्रायोजक – ३, पाहिजेत   यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्...

साप्ताहिक शिक्षक ध्येय 24 नोव्हेंबर 2025

संपादकीय...     कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ): गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गरजेचे                            भारतातील शिक्षणव्यवस्थेत २४.६९ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यापक स्तरावर पोहोचविणे आवश्यक आहे. एका सर्वेनुसार तिसरीत केवळ ५५ टक्के विद्यार्थी ९९ गुणांपर्यंत गुण मिळवू शकले ; तर नववीत फक्त ३१ टक्के विद्यार्थीच अपूर्णांक आणि दशांश यांसारख्या संकल्पना योग्यरीत्या वापरू शकले. UDISE+ (Unified District Information System for Education+) २०२४ – २५ च्या आकडेवारीनुसार , भारतात १ लाखांहून अधिक शाळांमधे फक्त एकच शिक्षक आहे. याशिवाय , शिक्षकांचा मोठा वेळ शिक्षणाशी थेट संबंधित नसलेल्या कामांमध्ये खर्च होतो. जसे की प्रशासनिक कागदपत्रे , नोंदी ठेवणे , सर्वेक्षणे करणे आणि अहवाल तयार करणे. आज शाळांमध्ये तंत्रज्ञानाने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. याचा स्वीकार झाल्यामुळे सहकार्याच्या नवीन शक्यता आणि विचारांची देवाणघेवाण साधता येऊ लागली आहे. या प...

महिला व बाल विकास विभाग आणि ग्राम विकास विभागांतर्गत भरती

  महिला व बाल विकास विभाग आणि ग्राम विकास विभागांतर्गत भरती महिला व बाल विकास विभाग आणि ग्राम विकास विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अधीक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्य पद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2025. 7 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc शिक्षक ध्येय इंडिया हे क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी या 1974 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 4 डिसेंबर 2025. 21 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत जाहिराती मोबाईलवर मिळवा. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=hqrc क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार 17 नोव्हेंबर 2025

  शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार 17 नोव्हेंबर 2025 संपादकीय...    मोबाईलच्या जाळ्यात                         या आधीच्या पिढीला मनोरंजनाची काहीच संसाधने नसल्यामुळे अभ्यास एके अभ्यास आणि उरलेल्या वेळेत मुलाने बाबांना शेतीच्या कामात आणि मुलींनी आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करायची असा दंडक असे. त्यामुळे मुलांनी वावगे वागलेले खपवून घेतले जात नसे. सर्वांच्या घरात सारखीच परिस्थिती. मनाची जिद्द आणि परिश्रम यांच्या जीवावर ती मुले खूप शिकून मोठी झाली. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. त्यानंतर सदया मात्र आई-वडील दोघेही कमावते असल्याने आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या अपत्याला द्यायचे अशी आई वडीलांची मानसिकता झाली. त्यामुळे हल्ली मुलांना ते सर्व सुखसोयी उपलब्ध करून देत आहेत. आपण आपल्या मुलाला जास्त वेळ देऊ शकत नाही म्हणून बाहेरचे जंक पदार्थ खाण्यासाठी , शॉपिंग , सिनेमासाठी मुबलक पैसे पुरवितात. करमणुकीसाठी मोबाईल , लॅपट...