Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

केंद्र प्रमुख भरती: पदसंख्या 2410

केंद्र प्रमुख भरती: पदसंख्या 2410   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र शासन  यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १/१२/२०२५ ते ५/१२/२०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेबाबतची अधिसूचना, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Canara Bank: Apply today 3500 Posts

Canara Bank:  Apply today 3500 Posts  कॅनरा बँक (Canara Bank) यांनी 3500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2025.  21 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईल वर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Railway: Apply for Section Controller Post

  Railway:  Apply for Section Controller Post  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, भारत सरकार यांनी Section Controllers (सेक्शन कंट्रोलर) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. वेतन श्रेणी : सीपीसी 6 नुसार.  अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2025.  57 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

घरबसल्या मोबाईलवरुन करा लाडकी बहीण योजनेची E - KYC

  घरबसल्या मोबाईलवरुन करा लाडकी बहीण योजनेची E - KYC महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे.  जुलै २०२४ लाखो महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, योजनेची पारदर्शकता आणि पात्रता सुनिश्चित करण्यासाठी E-KYC प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया न केल्यास पुढील हफ्ते बंद करण्यात येतील असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. E - KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्णतः online असून, घरबसल्या आपण आपल्या मोबाईल वरून करू शकता... E-KYC प्रक्रिया शासनाच्या अधिकृत portal वर उपलब्ध आहे. प्रथम,   https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc   या वेबसाइटला भेट द्या. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आधार क्रमांक, त्याशी जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा.  स्टेप १:   https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc  ही वेबसाईट उघडा आणि E-KYC विभाग निवडा. १२-अंकी आधार क्रमांक टाका आणि captcha कोड भरा. स्टेप २: “सहमत आहे” पर्याय निवडा आणि “ओटीपी ...

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

धर्मादाय आयुक्त: विविध पदांसाठी भरती जाहीर

  धर्मादाय आयुक्त: विविध पदांसाठी भरती जाहीर  धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 3 ऑक्टोबर 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

IBPS मध्ये विविध पदांसाठी 13,217 जागांसाठी भरती जाहीर

  IBPS मध्ये विविध पदांसाठी 13,217 जागांसाठी भरती जाहीर Institute of Banking Personnel Selection (IBPS) यांनी भारतातील 28 राज्यातील बँकेमध्ये विविध पदांसाठी 13,217 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2025. PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0?mode=ac_t क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

साप्ताहिक शिक्षक ध्येय शिक्षक दिन विशेषांक भाग 2 दिनांक ८ सप्टेंबर २५

  संपादकीय...   शिक्षक: भावी पिढीचे शिल्पकार               देश , समाज , वर्तमान , वास्तव , स्वप्न , भविष्य , व्यक्तीगत विकास यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे. शस्त्राने , पैश्याने , सत्तेने , कायद्याने माणूस घडविता येत नाही पण फक्त शिक्षणानेच हे शक्य आहे ते ते घडवू शकतो फक्त एक आदर्श शिक्षकच.             खरे शिक्षण माणसातील सर्वांगीण गुणांचा , कौशल्यांचा विकास करते. ज्या शिक्षणातून संस्कार संपन्न पिढी घडते , विचार समृद्ध होतात , राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होते तेच यशस्वी शिक्षण होय. जर्मनी , स्वीडन , जपान हे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतात. आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडे तीन टक्के खर्च केला जातो त्यात आता वाढ व्हायला हवी.             आजचा विस्कटलेला वर्तमान आणि अंधारमय भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे उत्कृष्ठ शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा ? ...