Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय ३० ऑक्टोबर २०२३

 



साप्ताहिक शिक्षक ध्येय दिनांक ३० ऑक्टोबर २०२३

संपादकीय

हा जन्म का व कशासाठी?

मानवी जीवनाचे सुख कश्यात आहे? खरे सुख समाधानात आहे, त्यागात आहे. कोण कश्याने समाधानी होईल हे सांगणे कठीण आहे.

समाधान हीच आत्म्याची एक अवस्था आहे. आत्म्याची आनंदमयी अवस्था.

नामाचा परीसस्पर्श झाला की मानवी जीवनाला सोन्याची झळाळी येते. अशा प्रकारचा समाधानी व्यक्ती आपल्या निरपेक्ष कामाने, निस्वार्थ वृत्तीने, दृढनिश्चयी स्वभावाने  इतरांच्याही जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलवतो.

आपण आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला ज्यात समाधान मिळते ते शोधणे आवश्यक आहे. आपले कर्मच आपल्याला समाधानी बनवते.

आपण आपले नित्य कर्तव्य, कर्म प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपला कामचुकारपणा जरी इतरांच्या लक्षात नाही आला तरी आपण तो जाणतोच ना.  कुणी बोलो अथवा न बोलो आपण आपल्यातील प्रामाणिकतेचा, परिपूर्णतेचा, आवडीचा, सतत ध्यास घेतला पाहिजे. त्याने आपोआपच समाधान लाभते.

   त्याग, दया, परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा हे गुण. या सद्गुणांची जोपासना जेवढी जास्त, या गुणांची वृद्धी जास्त, तेवढे आपण मनाने स्थिर, संतुष्ट, एकाग्र व समाधानी राहू शकू.   

सुख हे मानण्यावर आहे असे म्हणतात. तुमच्याजवळ जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर करून अवघे विश्व सुखी करण्याचा प्रयत्न करावा.

बदल स्वतः पासून सुरु करा. आपण प्रत्येक कामात, गोष्टीत आनंद मानायला शिका. आनंद वाटा आनंद मिळेल. सुख वाटा सुखी व्हाल. आनंदी, सुखी समाधानी ही एक मनाची उच्चतम अवस्था आहे.

मी एक आनंदस्वरूप आत्मा आहे. परमात्म्याने माझी निर्मिती का आणि कशासाठी केली आहेहे ज्या दिवशी आपणास समजेल त्या दिवशी खरे समाधान आपल्याला मिळेल. मग त्यानंतर कश्याचीच गरज उरणार नाही. आपले ध्येय ठरलेले असेल आणि आपले कर्म पण ठरलेले असेल. त्यात आनंद, समाधान मिळवत पुढील काळ आपण मनसोक्तपणे जगू शकतो.. कारण आपल्याला अंतिम जाणीव झालेली असेल की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आपल्याला मुक्कामी कुठे जायचे आहे. शेवटी हे सर्व उमगल्यानंतर कशाचीही कमतरता भासत नाही. आनंद, सुख आणि समाधान ओसंडून वाहू लागते.

संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी....

इथे क्लिक करा... CLICK HERE 


एकूण पाने : 88


★ आजचा शिक्षक ध्येयचा अंक वाचायला विसरु नका...


★ सर्व वार्षिक वर्गणीदारांना आजचा अंक Shikshak Dhyey India या ॲपवर उपलब्ध


इतरांसाठी खालील ठिकाणी आजचा अंक उपलब्ध

https://tinyurl.com/bddp2rje


★ शिक्षक ध्येय® : विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ...


संकेतस्थळ आजच भेट द्या..

https://shikshakdhyey.co.in


शिक्षक ध्येय कुटुंब ऍप

लिंकवर क्लीक करून आपले ओळखपत्र आजच मिळवा... (33,017 सदस्य)

https://kutumb.app/shikshak-dhyeyy?ref=M9MK9


कौशल्य विकास ॲप

https://kutumb.app/a5b52657b3df?ref=M9MK9&screen=id_card_section


यु ट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UCLjlQxY3bKkvVNgbjuiR6tQ


ब्लॉग: नोकरीच्या जाहिराती

https://kaushalyavikas.blogspot.com


टेलीग्राम:

https://t.me/shikshak_dhyey


इंस्टाग्राम:

https://instagram.com/shikshakdhyey?igshid=974vqiuhm8ln


फेसबुक:

https://www.facebook.com/madhukar.ghaydar.1


फेसबुक पेज:

https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/


फेसबुक पब्लिक ग्रुप:

https://www.facebook.com/groups/847327682432916/?ref=share


ट्विटर

https://twitter.com/ShikshakDhyey?s=08


लिंकडीन

https://www.linkedin.com/in/madhukar-ghaydar-59b13889


ई मेल:

shikshak.dhyey@gmail.com


153+ व्हॉट्सॲप ग्रुप: 1 लाख+ सदस्य

https://chat.whatsapp.com/DCrlcbB39PkK8AT0fD3NRP


Follow on the Koo App

https://tinyurl.com/4ks3h4cd


शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात , त्यातील एक कला म्हणजे ' च

रेल्वे: ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण

  रेल्वेत 9144 जागांसाठी भरती जाहीर Railway Recruitment Board यांनी टेक्निशियन 9144 जागांसाठी ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 एप्रिल. 43 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE.. शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz